E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
चित्त्यांना पाणी देणाऱ्या वन विभागाचा कर्मचारी निलंबित
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
भोपाळ : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाणजार्या वनविभागाच्या कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाबाहेर या कर्मचार्याने चित्त्यांना पाणी पाजले होते. त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर सत्यनारायण गुर्जर या कर्मचार्याला वनविभागाने निलंबित केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर एक चित्रफीत झळकत आहे. त्यामध्ये काही चित्ते झाडाखाली सावलीत झोपलेले दिसत आहेत. त्यावेळी एक माणूस हातात पाण्याचा कॅन घेऊन पुढे येतो आणि त्या चित्त्यांसाठी एका ताटात पाणी ओतू लागतो. यानंतर बसलले चित्ते उभे राहतात आणि त्याच्याकडे चालत येतात. चित्ते ताटातील पाणी पितात. त्यावेळी चित्त्यांना पाणी पाजणारी व्यक्ती छायाचित्रासाठी पोज देताना दिसत आहे. नंतर ही व्यक्ती वन विभागाचा कर्मचारी सत्येंद्रनारायन गुर्जर असल्याचे समोर आले.
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात काढण्यात आला आहे. अनेकांनी चित्त्यांना पाणी देणार्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. मात्र, वन विभागाने याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागली तर ते नागरी वस्तीजवळ राहू लागतील, अशी भीती वन विभागाच्या अधिकार्यांना आहे.
Related
Articles
अभिषेक दलहोरचा कोलकात्याच्या संघात समावेश
11 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
फसवणूक करणार्या ठेकेदाराची होणार सखोल चौकशी
17 Apr 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
11 Apr 2025
औषधांच्या किंमतवाढीचा रुग्णांना ताप!
11 Apr 2025
देशात दहा लाख लोकसंख्येमागे केवळ १५ न्यायाधीश
16 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार